चर्चा:विजेंदर सिंग
Appearance
लेख आकाराने लहान असेल पण जाहिरात सदृश बिलकुल नाही. तसेच उल्लेखनीय व्यक्ती असून मराठी व्यतिरिक्त ३० भाषेत हा लेख आहे. त्यामुळे लेख उडवण्याचा प्रश्नच येत नाही.
- मला वाटते की हा लेख ठेवावा आणि लेखाची सामग्री वाढवावी .विजेंदर सिंग हा एक भारतीय बॉक्सर आहे जो त्याला उल्लेखनीय व्यक्ती बनवतो.गुगल शोधात या व्यक्तीबद्दल सर्व संदर्भ बातम्या मिळेल . Rockpeterson (चर्चा) १४:२४, १ सप्टेंबर २०२१ (IST)