Jump to content

चर्चा:वाघरी बोलीभाषा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाघ्ररी की वाघरी ?

[संपादन]

@Satishgmalve आणि Ravindra Khanande:

नमस्कार,

१) या बोली भाषेच्या संदर्भाने वारी आणि वाघ्ररी या पैकी अधीक बरोबर अथवा अचूक लेखन कोणते ? या बाबत माहिती हवी आहे.

२) खुळ या लेखातील अभंगांच्या अनुवादात साहाय्य हवे आहे.

३) wikt:सूची:वाघ्ररी बोलीभाषा या बंधू प्रकल्पात आपल्या बोली भाषेतील शब्दार्थ नोंदवण्याची विनंती आहे.

धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५०, ९ जुलै २०१४ (IST)[reply]

@Mahitgar: माहितगार वाघ्ररी नको 'वाघरी' हा शब्द बरोबर आहे .