चर्चा:वर्‍हाडी म्हणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला वाटते की सद्य रूपात हा लेख विकिकोटवर असणे जास्त योग्य आहे. येथे वऱ्हाडी म्हणींचा इतिहास, त्यांचे वेगळेपण वगैरे ज्ञानकोशीय माहिती देणे जास्त योग्य राहील.
कोल्हापुरी 08:49, 1 डिसेंबर 2006 (UTC)

सहमत! विकिकोटवरील लेखात म्हणींचा संग्रह देणे बरोबर ठरेल. इथे वर्‍हाडी म्हणींचा इतिहास, तत्संबंधी काही मासलेवाईक किस्से ही माहिती द्यावी. तसेच ही माहिती ज्ञानकोशीय भाषेच्या बाजात लिहावी (म्हणजे रसास्वादाऐवजी भाषेतून माहितीपूर्ण विवेचन लिहिण्यावर भर द्यावा.).
--संकल्प द्रविड 09:01, 1 डिसेंबर 2006 (UTC)

प्रस्तुत लेख चुकीच्या पद्धतीने लिहीला आहे. व-हाडी म्हणी असे लिहावे.महाराष्ट्र एक्सप्रेस 09:47, 1 डिसेंबर 2006 (UTC)

मला आपले म्हणणे कळले नाही. शीर्षक तुम्हाला जसे अपेक्षित आहे तसेच आहे.
केदार {संवाद, योगदान} 13:24, 6 डिसेंबर 2006 (UTC)
माफ करा. मी पानाऐवजी चर्चा पानाचा इतिहास पाहत होतो. :-)
केदार {संवाद, योगदान} 13:26, 6 डिसेंबर 2006 (UTC)