वर्‍हाडी म्हणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वर्‍हाडी बोली ही म्हणींच्या बाबतीत समृद्ध आहे. प्रमाण मराठीत प्रचलित नसलेल्या कितीतरी म्हणी वर्‍हाडीमध्ये सहज बोलल्या जातात. वर्‍हाडाच्या विशेष संस्कृतीचा परिचय देणाऱ्या या म्हणी:-

अ-अं[संपादन]

क-घ[संपादन]

  • खेड्याची वस्ती अन् दाय खाय निस्ती.
  • घरात नाई दाना अन् पाटीलब्वा म्हना.

च-झ[संपादन]

ट-ढ[संपादन]

त-न[संपादन]

  • तुले ना मले अन् घाल कुत्र्याले.
  • देव देवळात,चित खेटरात.

प-म[संपादन]

य-श[संपादन]

  • ये ना जाय अन् बा मा लगन करा.

स-ज्ञ[संपादन]

  • सरप जाऊ देनं अन् फरपंड्यावर रट्टे मारनं.