चर्चा:वरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@V.narsikar: वरी ऐवजी वरई असं लेखाचं शिर्षक जास्त उचित राहील असं वाटतंय, तेव्हा वरई नावाचा लेख बनवून सदर पण #पुनर्निर्देशन करावं अशी माझी नम्र सूचना आहे. पटली तर अस्तित्वात आणावी हि विनंती. (Diego Rogger (चर्चा) २२:४४, २४ ऑक्टोबर २०१८ (IST))[reply]

मी सहमत आहे. योग्य नाव वरई असे आहे. बोलताना वरी असे म्हटले जाते.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४४, २६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]