Jump to content

सदस्य:Diego Rogger

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिएगो रॉजर कंटेंट/कॉपी रायटर पत्ता: वरळी, मुंबई, महाराष्ट्र.

नमस्कार

मी मराठी विश्वकोषात नवीन असून आता मराठी नोंदींचे लेखन सुरु केले आहे. आता मी येथे लेखन/संपादनाचा प्रयत्न करत आहे. त्याची सुरुवात चित्रपट, गावे व खानपान या लेखांच्या संपादनापासून करत आहे.

त्यासाठी आपल्या सूचना व मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. त्यासाठी कृपया वरील 'चर्चा'वर टिचकी देउन संवाद साधावा.

मी लिहिलेले लेख

[संपादन]

कृपया आपल्याकडे अधिक तपशील व दुवे असल्यास टाकावे.

माझं स्पष्ट मत

[संपादन]
  • भांडणांपेक्षा सामंजस्याने गोष्टी सोप्या होतात, चर्चा व वैयक्तिक संपर्क हा नेहमीच कामं यशस्वी करतो.
  • मी जेव्हा वी होतो तेव्हा सांघिक काम चॅन होतं.
  • गैरसमज करण्यापेक्षा काही वेळा परखड मत देणं चांगलं.
  • भांडण करण्यापेक्षा नमतं घेऊन माफी मागावी, काही वेळा बरोबर असताना माफी मागितल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, उलटं समोरचा मूर्ख आहे हेच सर्वाना समजतं .


mr मराठी
हे सदस्य मराठी लिहू, वाचू व बोलू शकतात.


en इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी लिहू ,वाचू व बोलू शकतात.


hi हिंदी
हे सदस्य हिंदी लिहू, वाचू व बोलू शकतात.


ही व्यक्ती मुंबई येथे राहते