चर्चा:वठार स्टेशन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@नरेश सावे:,

या गावाचे नाव वठार आहे कि वाठार? अभय नातू (चर्चा) १७:३७, २७ मार्च २०२१ (IST)[reply]


ही माहिती इंग्रजी साईट वरून घेतली आहे त्यामुळे वठार आणि वाठार ही होऊ शकते परंतु वठार हे नैसर्गिक वाटते.
धन्यवाद ! -- नरेश सावे

रेल्वे स्थानकावर वाठार वाचल्याचे आठवते. -- अभय नातू (चर्चा) १८:१६, २७ मार्च २०२१ (IST)[reply]