चर्चा:वंचित बहुजन आघाडी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू:, या लेखात प्रताधिकार उल्लंघन दिसत आहे. हा अहवाल पहावा व उचित कारवाई करावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:००, ३१ मार्च २०१९ (IST)[reply]

साचा[संपादन]

@अभय नातू आणि Tiven2240:

या लेखातील साचा नीट दिसत नाही. कृपया, त्रुटी दुरुस्त करावी. --संदेश हिवाळेचर्चा १५:५५, ८ एप्रिल २०१९ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: झाले.--Tiven2240 (चर्चा) १७:४९, ८ एप्रिल २०१९ (IST)[reply]
@Tiven2240:, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:५४, ८ एप्रिल २०१९ (IST)[reply]