Jump to content

चर्चा:लिंगाणा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू:नमस्कार ! https://copyvios.toolforge.org/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 नुसार ९७% नकल डकव दिसते आहे. लेखाला संदर्भ जोडण्याची आवश्यकता मला वाटते आहे. तत्पूर्वी तुम्ही तुमचा अभिप्यार कृपया कळवावे त्यानुसार मग मी लेखावर काम सुरु करू शकेन. धन्यवाद--आर्या जोशी (चर्चा) ०९:२६, ३ जून २०२१ (IST)[reply]

@आर्या जोशी:
विकिपीडियावरील लेख २०१०मध्ये लिहिला गेला होता. बाह्य लेखाची तारीख सापडत नाही. जर तो लेख विकिपीडियानंतर लिहिला गेला असेल तर येथून तेथे नकल-डकव झाली असे होईल.
प्रस्तुत पुरावा नसल्याने हा लेख बदलावा असे माझे मत आहे.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:३६, ४ जून २०२१ (IST)[reply]