चर्चा:लवण
Appearance
नमस्कार,
अगदीच एकोळी लेख बनवण्यापेक्षा या लवण लेखा प्रमाणे मराठी विश्वकोशातून त्यांचा संदर्भ देऊन दोन दोन परिच्छेद आयात करता आल्यास पहावे ही विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२३, ३० सप्टेंबर २०१७ (IST)