चर्चा:रेबेका सिमियन
Appearance
या व्यक्तीचे नाव रेबेका सिमियन आहे कि सीमा घोसाळकर?
अभय नातू (चर्चा) १९:४२, २ जुलै २०१८ (IST)
- माहेरचे नाव व टोपण नाव- सिमा घोसाळकर आहे.
- सासरचे नाव रेबेका सिमियन.
@कल्याणी कोतकर:, याचे संदर्भ मिळू शकतील? -- अभय नातू (चर्चा) ००:१९, ३ जुलै २०१८ (IST) ता.क. येथे एक मिळाला