चर्चा:रिडा अँड द म्युझिकल फोक्स
Appearance
(चर्चा:रिडा अँड द म्युझिकल फोल्क्स या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
उच्चार
[संपादन]तुम्ही या लेखाचे फोक्स पासून फोल्क्स कडे पुन्हा स्थानांतरण केले व हाच उच्चार बरोबर असल्याचे प्रतिपादल केलेत. यासाठीचा संदर्भ द्याल का?
फोक्स हा उच्चार बरोबर असल्याचा संदर्भ येथे आहे -- folks pronunciation - Search
अभय नातू (चर्चा) २३:५४, २५ फेब्रुवारी २०२३ (IST)
- तुमचं बरोबर आहे सर... मी जोडलेली माहिती सर्व चुकीचा आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला संदर्भ देण्यात किंवा तुमच्याशी वाद वाढविण्यात कोणताही इंटरेस्ट नाही... त्याच्यामुळे मी सर्व माहिती हटवलेला आहे. AShiv1212 (चर्चा) ००:१६, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)
- @AShiv1212:
- संदर्भ मागितला तर त्याला वाद का म्हणत आहात?
- या लेखाचे मी योग्य त्या शुदलेखनाकडे स्थानांतरित केला. त्यावर तुम्ही ठामपणे माझेच बरोबर असे म्हणून पुन्हा स्थानांतरण केलेत.
- हे झाल्यावरही तुम्ही माझेच बरोबर म्हणल्यामुळे कदाचित त्यात तथ्य असेल असे AGF तत्त्वानुसार मी मी पुन्हा स्थानांतरण केले नाही आणि माझ्या स्थानांतरणासाठीचा संदर्भ दिला आणि तुमच्याकडून संदर्भ मागितला.
- आता यावर संदर्भ देण्यात रस नाही हे म्हणणे म्हणजे काय हे कळे ना.
- असो, पुढेमागे परत येउन मराठी विकिपीडिया समृद्ध करण्यास मदत कराल ही आशा.
- अभय नातू (चर्चा) ०५:०९, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)