चर्चा:नागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आता कायद्यात परिवर्तीत झाले आहे सबब या लेखाचे नामकरण राष्ट्रीय नागरिकत्व कायदा (की राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा?) असे केले जावे अशी शिफारस करतो.

झाले. -- अभय नातू (चर्चा) १८:०७, १३ डिसेंबर २०१९ (IST)[reply]