चर्चा:नागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९
Appearance
राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आता कायद्यात परिवर्तीत झाले आहे सबब या लेखाचे नामकरण राष्ट्रीय नागरिकत्व कायदा (की राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा?) असे केले जावे अशी शिफारस करतो.
- झाले. -- अभय नातू (चर्चा) १८:०७, १३ डिसेंबर २०१९ (IST)