चर्चा:राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१० राष्ट्रकुल खेळ कडे असलेले पुनर्निर्देशन का काढले गेले?

अभय नातू ०६:१०, २ ऑक्टोबर २०१० (UTC)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० पानावर मी केलेल्या योगदानाची (योगदानाची)नोंद मराठी विकिपीडियावर कुठे न कुठे राहणार आहे याची खात्री पटल्यानंतर (तशी शक्यता एका प्रचालकांच्या उत्तरात दिसते. त्यासाठी थोडा अवधी लागू शकतो. अधिक माहिती कृपया चावडीवरील help please विभागात यावेळी पाहता येईल) पुनर्निर्देशन पुन्हा लावेन किंवा इतरही कुणी परत लावू शकतो. २०१० राष्ट्रकुल खेळकडे पुनर्निर्देशन केल्यानंतर हे पान कोरे केले गेले. त्यामुळे हे पानच वगळले जाण्याची शक्यता वाटली, त्यासोबतच योगदानाची नोंदही कायमची पुसली जाऊ नये यासाठी पुनर्निर्देशन काढले. हे काढणे तात्पुरते ठरावे अशीच अपेक्षा आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. -मनोज ०७:१९, २ ऑक्टोबर २०१० (UTC)