चर्चा:राणी लक्ष्मीबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ह्या लेखाचे शीर्षक लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर असे अकारण ताणून मोठे करण्यापेक्षा राणी लक्ष्मीबाई असे योग्य राहील काय? शिवाय प्रचलित नावे शीर्षकासाठी वापरण्याच्या नियमाला देखील ते अनुसरून राहील. - अभिजीत साठे (चर्चा) २२:३७, ४ मार्च २०१५ (IST)

माझी हरकत नाही. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर पासून पुनर्निर्देशन मात्र जरूर ठेवावे.

अभय नातू (चर्चा) २२:५१, ४ मार्च २०१५ (IST)