चर्चा:रविकिरण मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नोंदी:

  1. मंडळाचे नाव सुरूवातीला सन टी क्लब होते
  2. अनुराधा पोतदार आणि वसंत कानेटकर द्वारा संकलीत/संपादित रविकिरण मंडळाची निवडक कविता (साहित्य अकादमी प्रकाशन)

कमी माहिती[संपादन]

आंतरजालावर श्रीधर बाळकृष्ण रानडेमनोरमा श्रीधर रानडे द.ल. गोखले या रविकिरण त्रयी बद्दल फारच कमी माहिती आढळते आहे. कुणी त्यांच्याबद्दलच्या लेखात अधिक माहिती लिहून विस्तारकरू शकल्यास बरे होईल माहितगार ०७:४६, १६ जानेवारी २०१० (UTC)