Jump to content

चर्चा:युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके हा वर्ग काढून टाकण्यात यावा व त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा वर्ग घालावा.

लेखकाचा Memorial आणि Commemoration या कल्पनांमध्ये गोंधळ होत असल्याचे वाटते आहे.

अभय नातू (चर्चा) ०८:००, ५ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]