चर्चा:यवत रेल्वे स्थानक
Appearance
लेखकाकडून चुकीची माहिती. या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्याच पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत... काही निवडकच थांबतात --अभय होतू (चर्चा) ०३:००, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
- कोणती पॅसेंजर गाडी थांबत नाही?
- अभय नातू (चर्चा) ०७:१५, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)