चर्चा:म्हणी
Untitled
[संपादन]हा लेख म्हणींचे मराठी भाषेचे महत्त्व या दृष्टीकोनातून लिहून हवा आहे. प्रत्यक्ष म्हणी त्यांचे अर्थ आणि उपयोगम्हणी या विशेष सहप्रकल्प विकिक्वोट येथे संकलीत करणे अपेक्षीत आहे.
माझ्या आठवणींतील काही मराठी म्हणी ॥
मराठीत एवढ्या म्हणी आहेत की त्यांचा एक महाग्रंथच निर्माण होईल. असो. एकदा १९५०'स मध्ये तमिळ भाषेतल्या कलैमखळ या नावाच्या, मराठीच्या सह्याद्रीसारख्या, एका साहित्यिक मासिकाने, ' ' पळैमोळिकळिल नाय्
- नाचता येत नाही ,अंगण वाकडे
- पळसाला पाने तीन
- इथे म्हणी म्हणजे काय व म्हणींविषयची माहिती द्यावी. चर्चेसाठी चर्चा हे सदर वापरावे ही विनंती
म्हणी
[संपादन]या म्हणी राजेन्द्र खोपे यान्नि ज़मवलेल्य आहेत त्यण्चा पत्ता bkrajendra@gmail.com
- यांची चर्चेचा भाग q:चर्चा:म्हणी येथे हलवला आहे.
वाक्प्रचार आणि म्हणी
[संपादन]जुन्या म्हणी आणि जुने वाक्प्रचार मुद्दाम जमवायची गरज नाही. यापूर्वी वसंत सखाराम राऊत(मुंबई), श. वा. रानडे(नागपूर), श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब मुजुमदार(बडोदे), रावबहाद्दुर मुणगेकर(मालवण) इत्यादी सुमारे पन्नास जणांनी ते काम अगोदरच केले आहे. त्यातील म्हणी आणि वाक्प्रचार वि.वा भिडे, वा.गो.आपटे, गं.गो.सापकर व वा.ब.रानडे, रं.रा.सोळंकर, तारळेकर-देशपांडे, व.ल.कुलकर्णी व ह.बा.रोडे(सर्व पुणे), ना.न. फडणीस(जळगाव), इत्यादींच्या कोशात पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. य.रा.दाते आणि चिं.ग.कर्वे यांनी संपादन केलेल्या आणि य.गो.जोशी-प्रसाद प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या दोन-खंडी बृहद्कोशात त्यातील बहुतेक म्हणी आलेल्या आहेत. या कोशात प्रसिद्ध न झालेल्य काही जुन्या आणि आधुनिक म्हणी असतीत तरच त्यांची माहिती येथे द्यावी.-----J-J १३:३५, ८ सप्टेंबर २००७ (UTC)
- वरील प्रतिक्रीयेत विकिपीडिया नितीशी धरून नसलेली वाक्ये नवे सदस्य संभ्रमात पडू नयेत म्हणून स्ट्राईक आऊट केली आहेत. या लेखात म्हणी बद्दलच्या लेख बनणे अपेक्षीत आहे. आपल्याला यादीची आणि प्रत्येक म्हणीची वाक्प्रचाराची पण आवश्यकता आहे पण ती आपल्या विकिक्वोट या सहप्रकल्पात धन्यवाद.माहितगार १३:१३, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)