चर्चा:मेपलपाक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिरप हे मध किंवा साखरेच्या पाकासमान असते. सरबतासारखे त्यात पाणी मोठ्या प्रमाणात मिसळले जात नाही. असे असता मेपल सरबत ऐवजी मेपलपाक या नावाखाली हा लेख हलवित आहे. -- अभय नातू (चर्चा) ०५:३४, २५ डिसेंबर २०१९ (IST)[reply]