चर्चा:मृणालिनी देवी
Appearance
![]() | हा लेख स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
इतर भाषा चुकीच्या जोडल्या गेल्या आहेत.
[संपादन]मृणालिनी देवी हे श्रीअरविंदांच्या पत्नीचे नाव होते. व इतर भाषेतील जोडलेले लेख हे रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्नीचे आहेत. त्यांच्याही पत्नीचे नाव मृणालिनी देवी हेच होते.
तेव्हा नजरचुकीने जोडली गेलेली पाने undo करावीत, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १६:०१, ९ मार्च २०२३ (IST)
झाले. संतोष गोरे ( 💬 ) १७:३०, ९ मार्च २०२३ (IST)
- धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २०:१५, ९ मार्च २०२३ (IST)
छायाचित्राबाबत मार्गदर्शन हवे
[संपादन]नमस्कार, छायाचित्र इंटरनेट वर उपलब्ध आहे, पण wikimedia commons वर उपलब्ध नाही, तर त्याचा अंतर्भाव आपण लेखात करू शकतो का? करायचा असेल तर संदर्भ द्यावा लागेल का? कसा द्यावा? कृपया मार्गदर्शन करावे. Ketaki Modak (चर्चा) १४:३३, ११ मार्च २०२३ (IST)