चर्चा:मुरलीधर खैरनार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जन्म : मुरलीधर खैरनार गेले तेव्हा ते ५६ वर्षांचे होते, तर त्यांचा जन्म १९५९ चा असला पाहिजे, १९५७ चा नाही!.... (चर्चा) १८:०३, १० डिसेंबर २०१५ (IST)[reply]


नाही, मी अचूक लिहिले आहे. ते माझे मित्र होते. १९८८ पासूनचे.

ज, अहो, मी तुमचा खूपच आभारी आहे. तुम्ही अगदी काटेकोरपणे माझे शुद्धीकरण करता. खरे तर आभार मानणे हे औपचारिक म्हणायचे !

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) 45.121.234.248 १८:१८, १० डिसेंबर २०१५ (IST)[reply]


@ज, बातमीदारांनी घाईघाईने बातमी दिली. त्यामुळे चुकली. असो, म्हणजे नसो.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])श्रीनिवास हेमाडे १८:२६, १० डिसेंबर २०१५ (IST)[reply]