चर्चा:मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख बाबासाहेब आंबेडकर या लेखात एक विभाग असावा. तेथे मजकूर जास्त झाल्यास योग्य मथळ्याने नवीन लेख करावा.

अभय नातू (चर्चा) १८:५२, ७ जून २०१७ (IST)[reply]

मला अर्थशास्त्रज्ञ, राजकिय नेते अशा बाबासाहेबांच्या जवळजवळ एकूण १८ पैलूंविषयी लेख बनवायचे आहेत, त्यामुळे त्यांचे स्वतंत्र्य पानच असावे असे वाटते.

--संदेश हिवाळेचर्चा ०८:५६, ८ जून २०१७ (IST)[reply]

असे असल्यास शीर्षक बाबासाहेब आंबेडकर/मानववंशशास्त्रातील संशोधन किंवा बाबासाहेब आंबेडकर/मानववंशशास्त्रविषयक साहित्य किंवा बाबासाहेब आंबेडकर/मानववंशशास्त्रविषयक विचार असे असावे व इतर लेखांची शीर्षके त्याच धाटणीची असावी.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २०:४३, ८ जून २०१७ (IST)[reply]
ता.क. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य असा वेगळा लेख असण्यास हरकत नाही. अशा लेखात त्यांच्या अनेक विषयांवरील साहित्याबद्दल लिहिता येईल.