Jump to content

चर्चा:महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात मी काही additions केल्या आहेत. त्यानुसार लाल दुव्यांवर लेख तयार केले जाउ शकतात.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:४७, १७ मार्च २०१० (UTC)

सांस्कृतिक धोरणाचा मसुदा येथे टाकण्याचे प्रयोजन कळले नाही. कारण एकतर तो वेगळ्या वेबसाईटवरचा मजकूर आहे, ज्याविषयी येथे कुणीतरी स्वतः विस्ताराने लिहीणे योग्य ठरले असते. दुसरे असे की मे २०१० मध्ये (बहुधा महाराष्ट्रदिनीच) धोरणच जाहीर करण्याचे पुणे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आले असताना राज्यातल्या शीर्षस्थ नेत्यांनी सांगितले आहे. त्यावेळी हा मसुद्याचा भाग वगळून किंवा कमी करून लेख पुन्हा सुधारावा लागेल. - मनोज २२:०५, १५ एप्रिल २०१० (UTC)

Start a discussion about महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण

Start a discussion