चर्चा:महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
Appearance
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एवजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असे या महामंडळाचे नाव आहे. मला सदर कसे काढावे किंवा redirect कसे करावे ते माहित नाही कृपया योग्य बदल करावा. --रविकुमार बोडखे ११:०९, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)