चर्चा:महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Appearance
मी माझ्या जगण्याचा अधिकार
दिल्लीच्या गादीला का द्यावा? महाराष्ट्राच्या मतिनेच का नव्हे नव-भारताचा ध्यास घ्यावा? मी मर- हट्टा म्हणता-म्हणता मरणच माझे स्वस्त झालय कधी कुठेही, कुणी केव्हाही, मरणाचा का बाजार फुलवावा? माझे जगणे, माझे मरणे हाती काहीच उरले नाही, असल्या या लाछंनाचा मी पुढच्या पिढीला का वारसा द्यावा? मी कुणाला काय सांगू? माझा प्रश्ना मी सोडवतोय, महाराष्ट्राच्या नव-निर्माणाला हात-भार मी लावतोय......
मतदान करा.
- I don't think it is advertizement. It seems like this is a public service announcment to promote voting. That in itself is not really objectionable, as long as it remains on a discussion page and does not become part of an article (unless a valid reason is cited.)
- Is the above marketing/canvassing material for a particular party? If so, then it would qualify as an advertizement.
- अभय नातू ०५:०२, २१ एप्रिल २००९ (UTC)
Start a discussion about महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve महाराष्ट्र नवनिर्माण सेना.