चर्चा:महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष स्पर्धा (चित्रपट)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया, सदरील लेखात चित्रपट तथा मालिका अभिनेत्यांच्या याद्या देणे अपेक्षित नसून, संबंधित स्पर्धेविषयी माहिती द्यावी.

संतोष गोरे (💬 ) १२:४१, ४ जून २०२१ (IST)[reply]

@अभय नातू आणि Tiven2240:, सदरील लेखात मूळ विषय सोडून अवांतर लिखाण होत आहे, असे माझे मत आहे.

जसे की चित्रदालनात स्पर्धे ऐवजी अभिनेत्यांचे वैयक्तिक चित्र टाकणे. सालानुसार कार्यक्रमाची माहिती देण्याऐवजी अभिनेत्यांच्या याद्या टाकणे. कृपया आपले मत कळवावे तसेच योग्य तो निर्णय घ्यावा.

संतोष गोरे (💬 ) १५:२७, ९ जून २०२१ (IST)[reply]