Jump to content

चर्चा:महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांची बाबतीत अनामिक सदस्यने लिहिलेला मजकूर वगळण्यात यावा

[संपादन]

सांची येथील द ग्रेट स्तूप ही भारतातील सर्वात जुनी दगडी रचना आहे आणि मुळात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक या महान व्यक्तीने ती कार्यान्वित केली होती. हा स्तूप एका टेकडीवर आहे ज्याची उंची ९१ मीटर (२९८.४८ फूट) आहे. १९८९ मध्ये युनेस्कोने सांचीला जागतिक वारसा स्थळ म्हणून टॅग केले होते. Ravikiran jadhav (चर्चा) १२:०४, ११ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]

झाले.- संतोष गोरे ( 💬 ) १२:४०, ११ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]