चर्चा:महाराष्ट्रातील खाद्यप्रकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येथील लेखांचा मराठीत शोध लेखनासाठी ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

श्र्व

श्र हे जोडाक्षर आहे, शृ नाही.

'श'ला एक शेपटा आहे. 'श'च्या स्वरदंडाला तिरप्या रेघेने '' जोडायचा प्रयत्न केला की ती तिरपी रेघ 'श'च्या शेपट्याला चिकटण्याची शक्यता असते. असे झाले तर एक विचित्र अक्षर तयार होईल. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी असल्या कामासाठी एका वेगळ्या 'श'ची निर्मिती केली. त्या 'श'ला काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऋकार लावता येतात आणि . ल, व, म, न ही अक्षरेही सहज जोडता येतात. या नव्या 'श'ला शेपटा नसल्याने अक्षरे जोडताना शेपट्याचा अडथळा होत नाही. त्यामुळे श्र, श्रा. श्रे, श्रि. श्री, श्रु, श्रू, श्रे, शृ, श्र्ल, श्र्व, श्र्म, श्र्न-श्न(श+न), वगैरे अक्षरे सहज बनतात.

इ-ई, झ, द, , स, ह आणि क्ष यांनाही शेपटे आहेत. पण तसे शब्द मराठीत नसल्याने, इ-ई, र, क्ष यांना तिरप्या रेघेचा '' लावायची गरज नसते, 'झ' आणि 'स' या अक्षरांना मध्ये दांडा असल्याने जोडलेला तिरप्या रेघेचा ''चा शेपट्यांना स्पर्श होण्याची शक्यता कमी असते. उदा० झ्र आणि स्र. ’द’च्या बेचक्यात आणि 'ह'च्या वाटीत तिरप्या रेघेचा '' सहज बसतो. उदा० द्र, ह्र. ’त’आणि ’क’ यांना ’’ जोडायच्या खास युक्त्या आहेत. त्र आणि क यावरून श्र किंवा शृ मधला हा खास 'श' 'तसा' असणे किती जरुरीचे होते ते लक्षात यावे. हा खास 'श' कळफलकावर हवा. 'श्र'चे असण्याची अजिबात गरज नाही.

'श्र'चे शब्द : श्रम(परिश्रम, आश्रम, सश्रम, विश्राम), श्रद्धा(अश्रद्ध, सश्रद्ध), विश्रब्ध, श्रमण, श्रमणक, मिश्र(मिश्रित, मिश्रण, संमिश्र, व्यामिश्र), आश्रय(आश्रित, निराश्रित, आश्रयदाता, आश्रयस्थान), श्रवण, श्रांत(अविश्रांत, विश्रांती), श्राद्ध, श्राप (अश्राप), मेश्राम, श्रावण, श्राव्य(सुश्राव्य), श्रावस्ती, श्री, श्रीकांत, श्रीकृष्ण, श्रीधर, श्रीनिवास, श्रीमती, श्रीमान, श्रीमुख, श्रीयुत, श्रीलंका, श्रीवर्धन, श्रुजबरी, श्रुत, श्रुती, अश्रू(अश्रुपात, नक्राश्रू, नयनाश्रू, साश्रुनयन), मश्रूम, शुश्रूषा, श्रेणी, श्रेय(श्रेयस, श्रेयस्कर), श्रोणी, श्रोता, श्रोतृगण, श्रोतृवृंद, श्रोतृसमुदाय, श्रौतसूत्रे, वगैरे.

'शृ'चे शब्द : शृंगार(शृंगारिक, शृंगारसाधने, शृंगारपेटी), शृगाल, शृंगापत्ती, शृंगी, चतु:शृंगी, सप्तशृंगी, हृष्यशृंग, वगैरे.

'श्र्व'चे शब्द : अश्र्व, विश्र्व, विश्र्वास, श्र्वान, पार्श्र्व, वगैरे.

'श्र्न'चे शब्द : अश्र्नाति, प्रश्र्न, शिश्र्न, वगैरे.

'श्र्म'चे शब्द : अश्र्म, कश्र्मकश, रश्र्मी, दुश्र्मन, वगैरे.

'श्र्ल'चे शब्द : श्र्लाघा, आश्र्लेषा, अश्र्लील, श्र्लेष्मा, वगैरे.

’श्रृ’चे शब्द : एकही नाही !!..... (चर्चा) १५:२०, १६ नोव्हेंबर २०१५ (IST) --[reply]

आमची कन्फ्युजन्स[संपादन]

उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::>::::::>::::::::>::::::::::::::>:::::::::::::१) इथे उजव्या कोपऱ्यातटिचकी मारा (क्लिक करा)

उजवा कोपरा म्हणजे वरचा की खालचा? स्क्रीनच्या अगदी वरचा की मध्येच असलेल्या A ने सुरू होणाऱ्या दुहेरी निळ्या रेघेजवळचा? टिचकी मारण्यापूर्वी :>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::>::::::>::::::::>::::::::::::::>:::अशी ग्रेटर दॅनची चिन्हे टाइप करणे आवश्यक आहे का? वगैरे, वगैरे..

तसे करता येत नाही[संपादन]

माझ्या संगणकावर Windows 8 आणि Mozilla Firefox 13 आहे. येथे उजव्या कोपऱ्यात कळफलकाचे चित्र येत नाही.

नोंद घेतली. लवकरच वापस संपर्क करू. धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:०४, १९ जुलै २०१४ (IST)[reply]

येथील लेखांचा मराठीत शोध लेखनासाठी ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.