चर्चा:अळिंबी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:मशरूम या पानावरून पुनर्निर्देशित)

@अभय नातू:,नमस्कार, या पानावर कोल्हापूर मशरूम लर्निंग सेंटर वाले नियमित वैयक्तिक जाहिरात करत आहेत. अनेकवेळा Reverte करण्यात आले होते. आज पुन्हा पर्सनल ब्लॉग ची लिंक आणि इतर माहिती टाकण्यात आली. कृपया योग्य तो निर्णय घ्यावा

संतोष गोरे 💬 १९:१४, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]
@Goresm:, माहिती काढली आहे. पुन्हा आढळल्यास संबंधित सदस्यास इशारा देण्यात येईल. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) १३:०६, १३ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]