चर्चा:मळदगाव रेल्वे स्थानक
Appearance
"मालाड गाव रेल्वे स्थानक"....हे नाव चुकीचे आहे. या स्थानकाचे नाव "मालाड गाव" नसून "मळदगांव" असे आहे. आणि लेखात असे लिहिले आहे की "या स्थानकावर सगळ्या गाड्या थांबतात." यातील सगळ्या याचा अर्थ काय?
- शीर्षक बदलले. बरोबर नाव दिल्याबद्दल धन्यवाद.
- सगळ्या म्हणजे येथून जाणाऱ्या सगळ्या.
- अभय नातू (चर्चा) ०६:५६, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)