चर्चा:मंगळ ग्रह
Appearance
लँडर या शब्दाला मराठी पूरक शब्द अवतरक असा सुचतो. Landing या शब्दाचे भाषांतर अवतरण असे आहे. अर्थातच जे अवतरते ते अवतरक. म्हणून लँडर या शब्दाला मराठी शब्द अवतरक आला आहे. अधिक सुचवण्यांचे स्वागत आहे.Gundopant (चर्चा) ०५:१०, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)
रोव्हर
[संपादन]रोव्हरसाठी फिरस्ता असा साधा शब्द आहे. हा शब्द येथे चालायला काही प्रत्यवाय नसावा.;) Gundopant (चर्चा) ०५:३६, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)
- फिरस्ता शब्द सहसा भटक्या किंवा प्रवासी या अर्थाने वापरला जातो. येथे चपखल बसतो असे नाही वाटत.
- अभय नातू (चर्चा) ०५:३७, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)
- हो खरे आहे. काहीसे मान्य आहे पण रोव्हर हे ही एक भटके वाहनच असते. त्याच इंग्रजी अर्थ ही तेच तर सांगतो की हे फिरस्ती वाहन आहे.Gundopant (चर्चा) ०५:४२, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)