चर्चा:भूदरगड
Appearance
भुदरगड की भूदरगड
[संपादन]किल्ल्याचे नाव शुद्धलेखनाच्या दृष्टीने नक्की कसे लिहितात - भुदरगड की भूदरगड? विकिपीडियावर कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यावरही लेख आहे; त्यात 'भु' आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१७, १९ डिसेंबर २००९ (UTC)