चर्चा:भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादी
Appearance
@Omkar Jack:, या यादीचा निकष काय आहे? -- अभय नातू (चर्चा) ११:३९, ९ एप्रिल २०२२ (IST)
- जर एखाद्या वाचकाला भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची माहिती हवी असेल किंवा त्याला अनेक स्वातंत्र्य कार्यकर्त्यांबद्दल एकत्र माहिती हवी असेल तर त्याला ह्या एकाच पानावर सर्व स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची माहिती मिळेल जेणेकरून त्याला इतर ठिकाणी शोधण्यापासून वेळ वाचेल. तसेच प्रत्येक स्वातंत्र्य कार्यकर्त्यांच्या नावाचा दुवा जोडून त्याबद्दल अधिक माहिती वाचता येईल. अनेक स्वातंत्र कार्यकर्त्यांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध नाही; तर माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येक स्वतंत्र कार्यकर्त्यांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध व्हावी. Omkar Jack १२:०२, ९ एप्रिल २०२२ (IST)