चर्चा:भारतीय रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चांगला झाला आहे हा लेख. भरपूर माहिती! पण शेवटी इंग्रजी भाग आहे तो अजून भाषांतरीत व्हायचा आहे म्हणून तसा सोडला असावा का?

हो. हळूहळू भाषांतर करीत आहे. मदतीबद्दल धन्यवाद.
अभय नातू ०३:०५, २४ ऑक्टोबर २००८ (UTC)

संदर्भ[संपादन]

Hi Sanket,
तुम्ही हा संदर्भ काढल्याचे दिसले, कशामुळे? [१]

  1. ^ Salient Features of Indian Railways. Figures as of 2002.

हा संदर्भ या लेखात २-३ ठिकाणी वापरला जात आहे
padalkar.kshitij २१:२६, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

वरील दुवा चुकून काढला गेला होता. तो परत घातला आहे. --संकेत अंधारीकर २३:०५, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)