चर्चा:भारतीय-सूची

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे नाव 'ख्यातनाम भारतीयांची यादी'/'प्रसिद्ध भारतीयांची यादी' /'महान भारतीयांची यादी'असे करावयास हवे.

अल्पमती १०:०१, ३० ऑक्टोबर २००९ (UTC)

या यादीला कोणताही निकष नाही. तरी काही विशिष्ट निकष लावावेत किंवा पान काढून टाकावे.
अभय नातू (चर्चा) ०६:५६, २ एप्रिल २०१३ (IST)[reply]