चर्चा:भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेख शीर्षक[संपादन]

या लेखाचे नाव "भारताच्या चलनाचे अवैधीकरण" होते. अवैधीकरण हा शब्द अगदिच चूक आहे असे नाही पण त्यास एका पेक्षा अधिक अर्थछटा आहेत असे वाटते. demonetise शब्दासाठी परिभाषा शब्दकोशात विमुद्रीकरण आणि निर्मूल्यन असे दोन शब्द सूचवले आहेत त्यातील विमुद्रीकरण शब्द कुरुप केल्यासारखा वाटतो, निर्मूल्यन मध्ये मूल्यरहीत केले असा अर्थ demonetise च्या अधिक जवळ जाणारा वाटतो, या पक्षाही अधिक चपखल शब्द आढळला अथवा अवैधीकरण शब्द अधिक रुळल्यामुळे तसाच ठेवायचा असल्यास माझी ना नाही.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०६, १८ नोव्हेंबर २०१६ (IST)