चर्चा:भागवत धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख सुधारण्याच्या पलीकडे असल्याने काढून टाकावा. नवा लेख कुणातरी अधिकारी व्यक्तीकडून लिहून घ्यावा. लेखातील मते एकांगी आणि द्वेषमूलक वाटतात.....J (चर्चा) १८:२७, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)

भागवत धर्मासंबंधी मराठी विश्वकोशात आ.ह. साळुंखे यांनी काय लिहिले आहे ते http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=9980 येथे पहावे....J (चर्चा) २१:४९, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)

वर्ग[संपादन]

भागवत धर्म फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नसल्यामुळे येथील वर्ग:महाराष्ट्र काढून टाकावा. कदाचित भारतातील धर्म किंवा हिंदू धर्मातील संप्रदाय असे वर्ग घालता येतील. -- अभय नातू (चर्चा) २१:२४, ४ जून २०१८ (IST)