चर्चा:भरती व ओहोटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख भरती आणि ओहोटी अशा दोन लेखांत विभागावा?

अभय नातू २३:२५, २२ डिसेंबर २००९ (UTC)

विकिपीडीयाच्या इतर भाषां (उदा. इंग्लिश, जर्मन) मध्ये एकाच लेखात भरती व ओहोटी (एकाच प्रक्रियेच्या उपक्रिया म्हणून ) समाविष्ठ आहेत. http://en.wikipedia.org/wiki/Tide http://de.wikipedia.org/wiki/Gezeiten

त्याच्याशी सुसंगत असावे असे वाटल्याने एकच लेख केला.

Ok, मग भरती आणि ओहोटी येथून पुनर्निर्देशने येथे करतो.
अभय नातू १५:४८, २३ डिसेंबर २००९ (UTC)
Glass Half Full bw 1 cropped and smaller.jpg हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.