चर्चा:भगवानगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Working on wikify soon.


"* भगवानगड हे राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२(कल्याण ते विशाखापटणम) आणि राज्य महामार्ग क्र. १४८(अहमदनगर-अमरापूर-शेवगाव-पैठण) या महामार्गांनी महाराष्ट्र, तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशामधील शहरांशी जोडले गेले आहे.." हे कसे शक्य आहे? यांतील कुठलाही मार्ग गुजराथ व मध्य प्रदेशातून आणि बहुधा कर्नाटकातूनही जात नाही...J (चर्चा) १६:००, १३ सप्टेंबर २०१२ (IST)

चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीसाठी आभार Nmisal (चर्चा) १६:१५, २० सप्टेंबर २०१२ (IST)