चर्चा:बोर्डी नदी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दृश्यता[संपादन]

@V.narsikar आणि Tiven2240:, यात बराच मजकूर असतानाही हा लेख ‘मोबाईल’मधून रिकामा दिसतो. कृपया, दुरूस्ती करा. --संदेश हिवाळेचर्चा १९:१४, १७ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १९:१४, १७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

आता कृपया बघावे व मग कळवावे. मी त्यात काही संपादने केली आहेत.काही साच्यांना मोबाईलवर दिसण्यास मर्यादा आहेत.तसेच लेखात वर टाकलेल्या साच्यात व त्याखालील मजकूरात बरीच स्पेस होती.--वि. नरसीकर , (चर्चा) ०२:१९, १९ जानेवारी २०१८ (IST)[reply]

होय, आता लेख दिसतो. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा