चर्चा:बोर्डी नदी
दृश्यता[संपादन]
@V.narsikar आणि Tiven2240:, यात बराच मजकूर असतानाही हा लेख ‘मोबाईल’मधून रिकामा दिसतो. कृपया, दुरूस्ती करा. --संदेश हिवाळेचर्चा १९:१४, १७ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १९:१४, १७ जानेवारी २०१८ (IST)
- आता कृपया बघावे व मग कळवावे. मी त्यात काही संपादने केली आहेत.काही साच्यांना मोबाईलवर दिसण्यास मर्यादा आहेत.तसेच लेखात वर टाकलेल्या साच्यात व त्याखालील मजकूरात बरीच स्पेस होती.--वि. नरसीकर , (चर्चा) ०२:१९, १९ जानेवारी २०१८ (IST)
होय, आता लेख दिसतो. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा