चर्चा:बी.टी. रणदिवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील फोटोत भालचंद्र रणदिवे नेमके कोणते? चश्मा घातलेले कि दुसरे याचा नेमका खुलासा फोटोच्या तळटिपेत करावा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:२१, ७ जानेवारी २०१० (UTC) योग्य तो बदल केला आहे. --दीप देवेंद्र नरसे ०५:३८, ७ जानेवारी २०१० (UTC)

समसमिक्षण[संपादन]

समसमिक्षण पृष्ठावर समसमिक्षण केले आहे. विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा#भालचंद्र रणदिवे
गणेश धामोडकर ०४:०२, ७ जानेवारी २०१० (UTC)

P yes green.svg
हा लेख समसमीक्षेतून पार पडला आहे.
या समीक्षणात खालील निकष लावण्यात आले होते --
Symbol confirmed.svg - नवीन किंवा पुनर्लिखित लेख
Symbol confirmed.svg - किमान दहा वाक्ये
Symbol confirmed.svg - बिनचूक व्याकरण आणि शुद्धलेखन
Symbol confirmed.svg - किमान एक संदर्भ