चर्चा:बार्गी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख बारगीर यात विलीन करण्यात यावा.

अभय नातू १५:४१, ३० डिसेंबर २०१० (UTC)

बारगीर नावाचा इंग्रजी विकिपीडियावर शोध घेता धनगर समाजासच बारगीर म्हणतात आणि याच बारगीर शब्दाचे बंगालात जाऊन बार्गी झाले असावे हे संभवनीय आहे.पण बंगालात बार्गी हा शब्द आक्रमक मराठ्यांकरताच वापरल्याचे जाणवते.त्या मुळे दोन्ही विषय म्हणजे धनगर आणि बार्गी वेगळे वाटतात. इंग्रजी विकिवरसुद्धा bargir हा लेख dhangar कडे पुर्निर्देशीत केला आहे. पण इंग्रजी विकि तसेच बंगाली विकित बार्गी हा लेख स्वतंत्र विषयस अनुसरून आहे.तसे मराठी विकिपीडियावर बारगीर नावाचा लेखही आढळला नाही त्यामुळे विलीनीकरणाच्या सुचनेचे कारण पुरेसे उमगले नाही.

बाकी या लेखास अधिक संदर्भांची गरज आहे असे जाणवते .मला वाटते बंगाली विकिपीडियन ना हा लेख एकदा नजरे खालू घालू द्यावा नंतर भाषांतर करावे माहितगार १९:०४, ३० डिसेंबर २०१० (UTC)

बारगीर लेखात एक विभाग करून त्यात ही माहिती घालता आली असती पण लेख वेगळा ठेवण्याचा तुमचा मुद्दाही पटण्याजोगाच आहे.
अभय नातू १९:४९, ३० डिसेंबर २०१० (UTC)