चर्चा:बापू वाटेगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पहिलया ओळीतिल शब्द दरवडेखोर.ते दरवडेखोर नव्हते.

नकल-डकव अहवाल[संपादन]

।स्त्रोताचा दुवा : https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/about-bapu-biru-vategaonkar/articleshow/62680047.cms ।स्त्रोताची तारिख व वेळ : Jan 28, 2018, 12:13PM IST ।लेखाची ००:४२, १ फेब्रुवारी २०१८ रोजी‎ Gnome-edit-redo.svg: यांनी नेहमीप्रमाणे बातमी आल्यानंतर नकल-डकव करुन मजकूर जोडला. हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर Gnome-edit-redo.svg: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०५:५३, १४ एप्रिल २०१८ (IST)

Yes check.svg झाले.अर्ध पेक्षा जास्त मजकूर नकल डकव म्हणून झाकला होता. नकल डकव नसलेले मजकूर ठेवले आहे. अहवाल चुकीचा दिला होता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:२५, ३ ऑगस्ट २०१८ (IST)