चर्चा:बापू वाटेगावकर
Appearance
पहिलया ओळीतिल शब्द दरवडेखोर.ते दरवडेखोर नव्हते.
नकल-डकव अहवाल
[संपादन]।स्त्रोताचा दुवा : https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/about-bapu-biru-vategaonkar/articleshow/62680047.cms ।स्त्रोताची तारिख व वेळ : Jan 28, 2018, 12:13PM IST ।लेखाची ००:४२, १ फेब्रुवारी २०१८ रोजी @ज: यांनी नेहमीप्रमाणे बातमी आल्यानंतर नकल-डकव करुन मजकूर जोडला. हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर @ज: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०५:५३, १४ एप्रिल २०१८ (IST)
- झाले.अर्ध पेक्षा जास्त मजकूर नकल डकव म्हणून झाकला होता. नकल डकव नसलेले मजकूर ठेवले आहे. अहवाल चुकीचा दिला होता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:२५, ३ ऑगस्ट २०१८ (IST)