चर्चा:बहिणाबाई चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खानदेशी बोली, अहिराणी नाही![संपादन]

’बहिणाबाईंचे काव्य हे खानदेशी वऱ्हाडी बोलीत आहे, अहिराणी बोली तिच्याहून भिन्न आहे’, असे अनेक तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही बोलींचे शब्दकोश उपलब्ध आहेत, त्यावरून ही गोष्ट सहज पडताळून पहाता यावी.

संदर्भ :

१. खानदेशातील अहिराणी स्त्रीगीते लेखिका : डॉ. उषा सावंत [१] ...
२. अहिराणी आणि तावडी [२]]

J (चर्चा) १४:५१, ७ मे २०१३ (IST)