चर्चा:बहिणाबाई चौधरी
खानदेशी बोली, अहिराणी नाही![संपादन]
’बहिणाबाईंचे काव्य हे खानदेशी वऱ्हाडी बोलीत आहे, अहिराणी बोली तिच्याहून भिन्न आहे’, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही बोलींचे शब्दकोश उपलब्ध आहेत, त्यावरून ही गोष्ट सहज पडताळून पहाता यावी.
संदर्भ :
१. खानदेशातील अहिराणी स्त्रीगीते लेखिका : डॉ. उषा सावंत [१] ...
२. अहिराणी आणि तावडी [२]]