Jump to content

चर्चा:प्राथमिक खुला देकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रस्ताव = proposal, prospectus

offer = देकार

तसेच येथे public हा शब्द general public साठी असा अभिप्रेत आहे. कंपन्या सुरुवातीस प्रा.लि. असतात, यातील भागीदार संस्थापक किंवा बोलावून घेतलेले (by invitation) गुंतवणूकदार असतात. आय.पी.ओ. द्वारे कंपनीची मालकी खुली करण्यात येते. तरी सार्वजनिकपेक्षा खुला असा शब्द अधिक बरोबर आहे.

लेखाचे नाव बदलून प्राथमिक खुला देकार असे करावे हा प्रस्ताव :-)

अभय नातू (चर्चा) ०२:३०, २० ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]